Sunday, May 29, 2011

नाना-अमृत : श्री सदगुरू नाना महाराजांचे अनुभव

श्री. सदगुरू नाना महाराजांना आलेले काही अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दात.
१) तराणा येथील दत्त मंदीरतील चोरीचा प्रसंग
२) गिरनार येथे नवनथांचे व अनुसुया मातेचे दर्शन
३) गंगोत्रीला जाताना द्वापार युगातील योग्याचे दर्शन
४) द्वारकेला झालेले श्रीकृष्णाचे दर्शन



५) बद्रीनाथला भेटलेले २ योगी
६) अनूग्रह देण्यासाठी प. पू. श्री. वासुदेवनंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रकट झाले तो प्रसंग