श्री. सदगुरू नाना महाराजांना आलेले काही अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दात. १) तराणा येथील दत्त मंदीरतील चोरीचा प्रसंग २) गिरनार येथे नवनथांचे व अनुसुया मातेचे दर्शन ३) गंगोत्रीला जाताना द्वापार युगातील योग्याचे दर्शन ४) द्वारकेला झालेले श्रीकृष्णाचे दर्शन
५) बद्रीनाथला भेटलेले २ योगी ६) अनूग्रह देण्यासाठी प. पू. श्री. वासुदेवनंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रकट झाले तो प्रसंग